१.महाराष्ट्र राज्य:-
महाराष्ट्र भारत देशाचे दक्षिण मध्य स्थित एक राज्य आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रपळ 3,07,713 चौ.कि. मी. आहे. क्षेत्रफळ आकारमानाचा विचार करता राजस्थान व मध्यप्रदेश यांच्यानंतर महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे. तर लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो.महाराष्ट्राचा निर्माण 1 मे 1960 रोजी मराठी भाषिक लोकांच्या मागणी वर केला गेला. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. पुणे, नागपुर, नाशिक, औरंगाबाद आणि कोल्हापुर अन्य मुख्य शहर आहेत.महाराष्ट्रात एकून 36 जिल्हे आहेत. तर एकून 6 प्रशासकिय विभाग आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था- 26 महानगरपालिका, 222 नगरपरिषदा, 355 पंंचायत समित्या, 28813 ग्रामपंचायत.
२.महाराष्ट्रातील नद्या:-
मुख्य पूर्व वाहिनी नद्या-गोदावरी, भीमा, कृष्णापश्चिम वाहिनी नद्या-तापी, नर्मदा, उल्हास, वैतरणा, सावित्रीपूर्ववाहिनी नद्या- गोदावरी- हि महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून तिला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.सह्याद्री पर्वातातील त्र्यंबकेश्वर जवळील ब्रम्हगिरी येथे उगम पावते. उपनद्या -वारणाप्रवरा, मांजरा, वर्धा, गंगा, पैनगंगा, इंद्रवाती.कृष्णा-कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला आहे. उपनद्या-कोयना, दुधगंगा, वारणा, येलाना व पंचगंगा.भीमा-भीमा नदीचा उगम पुण्या जवळील भीमाशंकर येथे झाला आहे. उपनद्या-भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, नीरा, माण, वेळ, घोड, पवना व सिना.पश्चिम वाहिनी नद्यातापी- तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांवर मुलताई येथे बैतुल टेकड्यांंवर होतो. उपनद्या-पूर्ण, नऴगंगा, वाघोरा, पांजरा, नंद, वाण, गिरणानर्मदा-नर्मदा नदी मध्यप्रदेशातील अमरकंटक येथे उगम पावते.
३.महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने:-
४.महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्ये
1. राधानगरी-दाजीपूर अभ्यारण्य-कोल्हापूर
2. चांदोली अभ्यारण्य - सांगली
3. सागरेश्वर अभ्याारण्य- सांगली
4. कोयना अभ्यारण्य- सातारा
5. माळणी पक्षी अभ्यारण्य (इंदिरा गांधी पक्षी अभ्यारण्य) - सातारा
6. भीमाशंकर- पुणे व ठाणे
7. तानसा अभ्यारण्य- ठाणे
8. कर्नाळ पक्षी अभ्यारण्य- रायगड
9. नांदूर मध्येश्वर अभ्यारण्य- नाशिक
10. देऊळगाव रेहरकूरी अभ्यारण्य- अहमदनगरट
11. माळढोक पक्षी अभ्यारण्य- सोलापूर (राज्यातील सर्वात मोठे अभ्यारण्य )
12. गौताळा-ओटरम घाट अभ्यारण्य-औरंगाबाद, जळगाव
13. पाल-यावल अभायरण्य- नाशिक
14. किनवट अभ्यारण्य- नांदेड व यवतमाळ
15. मेळघाट अभ्यारण्य- अमरावती
16. बोर अभ्यारण्य - वर्धा
17. नागझीरा अभ्यारण्य- गोंदीया
18. टिपेश्वर अभ्यारण्य- यवतमाळ व नांदेड
19. पैनगंगा- यवतमाळ व नांदेड
20. चपराळा- गडचिरोली
21. फणसाळ- रायगड
22. तानसा- ठाणे
23. अंधारी- चंद्रपुर
५.महाराष्ट्रातील खनिज संपत्ती :-
1. मैगनीज- नागपुर, भंडारा, सिंधुदूर्ग.
2. बॉक्साईट- कोल्हापुर, सातारा, सांगली, ठाणे, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग
भारतातील बॉक्साईटच्या एकून उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
3. कायनाईट- भांडारा
कायनाइटचा महाराष्ट्रात देशातच्या एकून उत्पादनापैकी 15 टक्के हिस्सा आहे.
4. क्रोनाईट- भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर
भारतातील क्रोनाईटच्या एकून उत्पादनापैकी 10 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
5. डैलोमाईट-रत्नागिरी, यवतमाळ
भारतातील डैलोमाईटच्या एकून उत्पादनापैकी 9 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
6. चुनखडी- यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, अहमदनगर
7. दगडी कोळसा- नागपुर, चंद्रपुर
भारतातील दगडी कोळसाच्या एकून उत्पादनापैकी 4 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
8. लोह खनिज- चंद्रपुर, गडचिरोली, गोंदीया, नागपुर, सिंदुदूर्ग
9. ग्रॅनाईटड- गोंदीया, चंद्रपुर. गडचीरोली, सिंधुदूर्ग
10. तांबे- नागपुर व यवतमाळ
11. अर्भक- सिंधुदूर्ग
12. टांगस्टन- नागपुर
13. बेसाल्ट खडक- दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतीपूर्व विभाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
६.लोकसंख्या जनगणना -२०११:-
एकून लोकसंख्या-11,23,72,972

1. ताडोबा राष्ट्रीय उद्यान-चंद्रपुर
2. पेंच राष्ट्रीय उद्यान (प्रियदर्शिनी इंदरा गांधी)- नागपूर
3. नवेगाव राष्ट्रीय उद्यान- गोंदीया
4. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान-बोरिवली व ठाणे
5.गुगामल- मेळघाट
6. चांदोली- सांगली, कोल्हापुर, सातारा, रत्नागिरी
- नोव्हेंबर 2014 मध्ये चांदोली अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.
- पैठण येथील ज्ञानेश्वर उद्यान हे म्हैसूर येथील वृंदावन गार्डन, हरियाणातील पिंजोर येथील उद्यान व काश्मीरममधील शालीमार उद्यान यांच्या धर्तीवर केले गेले आहे.
४.महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्ये
1. राधानगरी-दाजीपूर अभ्यारण्य-कोल्हापूर
2. चांदोली अभ्यारण्य - सांगली
3. सागरेश्वर अभ्याारण्य- सांगली
4. कोयना अभ्यारण्य- सातारा
5. माळणी पक्षी अभ्यारण्य (इंदिरा गांधी पक्षी अभ्यारण्य) - सातारा
6. भीमाशंकर- पुणे व ठाणे
7. तानसा अभ्यारण्य- ठाणे
8. कर्नाळ पक्षी अभ्यारण्य- रायगड
9. नांदूर मध्येश्वर अभ्यारण्य- नाशिक
10. देऊळगाव रेहरकूरी अभ्यारण्य- अहमदनगरट
11. माळढोक पक्षी अभ्यारण्य- सोलापूर (राज्यातील सर्वात मोठे अभ्यारण्य )
12. गौताळा-ओटरम घाट अभ्यारण्य-औरंगाबाद, जळगाव
13. पाल-यावल अभायरण्य- नाशिक
14. किनवट अभ्यारण्य- नांदेड व यवतमाळ
15. मेळघाट अभ्यारण्य- अमरावती
16. बोर अभ्यारण्य - वर्धा
17. नागझीरा अभ्यारण्य- गोंदीया
18. टिपेश्वर अभ्यारण्य- यवतमाळ व नांदेड
19. पैनगंगा- यवतमाळ व नांदेड
20. चपराळा- गडचिरोली
21. फणसाळ- रायगड
22. तानसा- ठाणे
23. अंधारी- चंद्रपुर
५.महाराष्ट्रातील खनिज संपत्ती :-
1. मैगनीज- नागपुर, भंडारा, सिंधुदूर्ग.
भारतातील मैगनीजच्या एकून साठ्यापैकी सुमारे 40 टक्के मँगेनीजचा साठा महाराष्ट्रात आहे. देशात मैगनीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा दूसरा क्रमांक आहे.
2. बॉक्साईट- कोल्हापुर, सातारा, सांगली, ठाणे, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग
भारतातील बॉक्साईटच्या एकून उत्पादनापैकी 20 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
3. कायनाईट- भांडारा
कायनाइटचा महाराष्ट्रात देशातच्या एकून उत्पादनापैकी 15 टक्के हिस्सा आहे.
4. क्रोनाईट- भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर
भारतातील क्रोनाईटच्या एकून उत्पादनापैकी 10 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
5. डैलोमाईट-रत्नागिरी, यवतमाळ
भारतातील डैलोमाईटच्या एकून उत्पादनापैकी 9 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
6. चुनखडी- यवतमाळ, चंद्रपुर, गडचिरोली, अहमदनगर
7. दगडी कोळसा- नागपुर, चंद्रपुर
भारतातील दगडी कोळसाच्या एकून उत्पादनापैकी 4 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते.
8. लोह खनिज- चंद्रपुर, गडचिरोली, गोंदीया, नागपुर, सिंदुदूर्ग
9. ग्रॅनाईटड- गोंदीया, चंद्रपुर. गडचीरोली, सिंधुदूर्ग
10. तांबे- नागपुर व यवतमाळ
11. अर्भक- सिंधुदूर्ग
12. टांगस्टन- नागपुर
13. बेसाल्ट खडक- दक्षिण कोकण व महाराष्ट्राचा अतीपूर्व विभाग वगळता महाराष्ट्रात सर्वत्र सापडतो.
६.लोकसंख्या जनगणना -२०११:-
एकून लोकसंख्या-11,23,72,972
पुरूषांची संख्या- 5,83,61,972
स्त्रियांची संख्या- 5,40,11,575
लोकसंख्यावाढीची टक्केवारी-15.99%
स्त्री-पुरूष प्रमाण- हजार पुरूषांमागे 925 स्त्रिया
No comments:
Post a Comment